All Day

ज्ञानसंपदा शाळेत दिंडी उत्सव उत्साहात संपन्न

भारतीय संस्कृतीची जोपासना होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची रुजवणूक व्हावी विद्यार्थ्यांना आपल्या रीतीरीवाजांचे पालन करता यावे व त्यांच्यामध्ये सद्गुण वृद्धिंगत व्हावे, वारकरी संप्रदायातील संतांची शिकवण त्यांना आचरणात आणता यावी या […]