All Day

माय मराठीची जोपासना करत ज्ञानसंपदा शाळेत भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवा

सावेडी उपनगरातील उपक्रमशील शाळा म्हणून ज्ञानसंपदा शाळेची ओळख आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना त्यांना संस्काराची जोड द्यावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2026 […]