सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी ज्ञानसंपदा स्कूल अहमदनगर या शाळेत कविवर्य कुसुमाग्रज जयंती निमित्त मराठी राजभाषा तथा मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. आपली शाळा जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी सुद्धा शाळेत मराठी संस्कृती, परंपरा, सण, समारंभ, मूल्य यांची नियमित जोपासना केली जाते. या अनुषंगाने यावर्षी मराठी सप्ताहाचे आयोजन केले होते. […]