विस्तारित वास्तू उद्घाटन समारंभ * कृपाप्रसादाचा शुभाशिष* “आपले मूल किती शिकले आणि किती पैसा, ऐहिक सुख मिळवते त्यापेक्षा ते प्रथम माणूस म्हणून कसे आहे आणि काय करते याला अधिक महत्त्व द्या” ही शिकवण ज्ञानसंपदा शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी आणि पालकांनी साक्षात गुरु गोविंदगिरी महाराजांच्या तोंडून ऐकली. निमित्त होते शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन प्रसंगाचे! […]