Cleanliness Drive
ज्ञानसंपदा शाळेतील विद्यार्थ्यांनी राबविला स्वच्छता उपक्रम दिनांक 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त सावेडी परिसरातील ज्ञानसंपदा शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी यांचे स्वच्छते विषयीचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व, आपले कर्तव्य यांची जाणीव व्हावी या उद्देशाने स्वच्छता उपक्रम राबवला. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या उपक्रमात इयत्ता पाचवी ते […]