Latest Past Events

Dindi Celebration 2025 26

ज्ञानसंपदा शाळेत दिंडी उत्सवास आजी आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्ञानसंपदा शाळेत आपल्या परंपरा जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संस्कारचे बीज रुजवण्यासाठी आजी-आजोबांची वारी या अनुषंगाने दिंडी उत्सव व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी शाळा परिसरातील मूकबधिर विद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त […]